MARATHI VYAKARAN PARICHAY – मराठी व्याकरण परिचय

SKU: 9907
Publisher:
Our Price

150.00

Product Highlights

व्याकरण हा भाषेचा मूलभूत घटक आहे; भाषारचनेचा तो पाया आहे; त्यामुळे मराठी व्याकरणाची मूलतत्त्वे व त्यांची शास्त्रीय मीमांसा ही अभ्यासकाला अत्यावश्यक असतात. त्यासाठी आज विद्याथ्र्यांना या विषयावरची शास्त्रीय स्वरूपाची अनेक पुस्तके वाचावी लागतात आणि त्यांतील मीमांसा त्यांना क्लिष्ट व किचकट वाटते. या विद्यार्थिवर्गाच्या अडचणी ध्यानात घेऊन या पुस्तकात मराठीतील प्रमुख व सर्वमान्य व्याकरणकारांच्या महत्त्वाच्या मतांची मुद्देसूद व विस्तारपूर्वक चर्चा केली आहे. ज्या ज्या संदर्भात शंका उपस्थित झाल्या, तिथे तिथे त्या नोंदवल्या आहेत. आवश्यक तिथे स्वतंत्र मतेही मांडलेली आहेत. या पुस्तकात ‘स्वनिम विचार’, ‘पदिमविचार’ आणि ‘वाक्यविन्यास’ या तीन नव्या प्रकरणांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.मराठी व्याकरणातील महत्त्वाच्या व वादग्रस्त विचारांचे विस्तृत व सुगम असे विवेचन केलेले असल्याने विद्याथ्र्यांना ते निश्चितच उद्बोधक व मार्गदर्शक ठरेल, असा आम्हांला विश्वास वाटतो.

Quantity:
in stock
Category: