MEE ANITA RAKESH SANGATEY – मी अनिता राकेश सांगतेय

SKU: 9758
Publisher:
Our Price

200.00

Product Highlights

तुम्ही ज्यांच्यावर बेहद्द प्रेम करता ते तुमच्यावर रुसून निघून जातात… असं का होतं? तुम्ही आपल्या जवळपास असलेल्या लोकांकडून प्रेमाची मागणी करता आणि ते सरळ सळसळणाऱ्या हवेबरोबर तुमच्या जवळून निघून जातात… असं का होतं? प्रेमावाचून तुम्ही एक शुष्क, वठलेलं झाड होऊन जाता… असं का होतं? तुम्हाला एकटेपणी वेड लागायची पाळी येते… असं का होतं? प्रेमावाचून तुम्हाला जगणं अशक्य का होतं? प्रेमावाचून तुम्हाला मरून जावंसं का वाटतं? लोक तुम्हाला समजून घेऊ शकत नाहीत… असं का होतं? असं का होतं…?

Quantity:
in stock
Category: