DIMBHAK – डिंभक

SKU: 9746
Publisher:
Our Price

195.00

Product Highlights

नॅनो तंत्रज्ञानाद्वारे मृतांना जिवंत करण्याचा प्रयोग… मृत माणसाच्या मेंदूचं रोपण जिवंत कुत्रीच्या शरीरात करणे… भविष्यात नेऊ शकणारी खुर्ची आणि एका राजकीय नेत्याने तिचा केलेला गैरवापर… शिशाच्या अणूचे सोन्याच्या अणूमध्ये रूपांतर करण्यात यशस्वी झाल्याने मालामाल झालेला शास्त्रज्ञ …परग्रहावरील डिंभक…पिंजकांमुळे लाभलेल्या अदृश्य होण्याच्या शक्तीमुळे एका शास्त्रज्ञाने अतिरेक्यांचा केलेला खात्मा…क्लोननिर्मिती…गर्भाबरोबरच वाढणाऱ्या ट्यूमरला शास्त्रज्ञाने दिलेली मात…ग्राफीनच्या कणांवरचं संशोधन…विशिष्ट प्रयोगाद्वारे खुन्यांपर्यंत पोचणारा शास्त्रज्ञ…एक विचित्र कीटक…अशा विविध वैज्ञानिक संकल्पनांचा सदुपयोग, दुरुपयोग करणारे शास्त्रज्ञ…त्यातून घडणारं मानवी मनाचं दर्शन… वैज्ञानिक संकल्पना आणि मानवी मन यांच्या गुंफणीतून साकारलेल्या रंजक विज्ञान कथांचा वाचनीय संग्रह.

Quantity:
in stock
Category: