₹295.00
विविध रोगांशी लढा देण्यासाठी आपल्या शरीरात पुरेशी आंतरिक शक्ती असते. या शक्तीस ओळखा, विविध व्याधींवर मात करण्यासाठी या शक्तीचा योग्य दिशेने वापर करण्यास शिका. यामुळे तुम्ही औषधांशिवाय तंदुरुस्त राहू शकाल. अॅक्युप्रेशर ही फक्त उपचारात्मक उपचार पद्धती नसून ती मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक व निदानात्मक उपचारपद्धती देखील आहे. या पद्धतीमुळे रोगाचे मूळ कारण नष्ट होते. ही पद्धती शिकावयास सोपी आहे व याचे कोणतेही अतिरिक्त परिणाम दिसून येत नाहीत.