₹130.00
माणूसपणाचे ठळक लक्षण म्हणजे संवेदनशीलता… जगण्याचे धागेदोरे ओवताना संवेदनेमुळे श्वासांचे बळ वाढते. प्रसंग साधे असोत अथवा घनघोर प्रत्येकाची संवेदना महत्त्वाची तरच वर्तमानाच्या आरशासमोर धाडसाने उभे राहता येते त्यासाठीच तर हे धागे गुलजारजींचे मराठीचे नेसु लेऊन