PRAVAS EKA LEKHAKACHA – प्रवास एका लेखकाचा

SKU: 9599
Publisher:
Our Price

160.00

Product Highlights

साहित्यिक असतो, होत नाही. जितक्या स्वाभाविकपणे केळीला घड येतो. तितक्याच स्वाभाविकपणे त्याच्याकडून लेखन होतं.जमिनीचं कवच फोडून वर ऊसळून येणा-या केळीच्या रसरशीत कोंभातच घडाचं आश्वासन असतं. असा तो मुळातच असला, म्हणजे आजूबाजूच्या वातावरणाचा लाभ त्याला मिळतो. व्यंकटेश माडगूळकर यांच्या ४० वर्षांतील लेखन प्रवासाचं मनोज्ञ दर्शन.

Quantity:
in stock
Category: