₹100.00
इटली हा अभ्यासाचा विषय असलेले स्टिफन मंडले यांची ही १९५० मधील रोम चे दर्शन घडविणारी उत्कंठावर्धक, रहस्यमय कादंबरी. विल्मा मोंटेसी या युवतीला रोम मध्ये गूढ मृत्यु येतो. हा मृत्यु काही केवळ अपघाताने झालेला नसतो. तिच्या शरीरात अमली पदार्थाचे अंश सापडतात. या प्रकरणांत कोणीतरी प्रभावशाली राजकारण्याचा हात असावा अशी माहिती समोर येते. निष्पाप दिसणारी हि मुलगी दुहेरी आयुष्य तर जगत नव्हती, तिच्या मृत्यूला जबाबदार कोण, या प्रश्नाची उत्तरे पुस्तकात मिळतात.