₹295.00
मुंबईतलं धकाधकीचं आयुष्य..अन् आयटीतील सहा आकडी पगाराची नोकरी..एकीकडे प्रलोभन तर दुसरीकडं तणावाचा कहर..या सगळ्यालाच रामराम ठोकण्याचा वेंकट अय्यर यांनी धाडसी निर्णय घेतला. शेतीतलं गमभन..ही माहिती नसताना त्यांनी काळ्या मातीतली अद्याक्षरं गिरवायला सुरुवात केली. आणि त्यातून साकारली समकालीन जगण्याला अत्यावश्यक असणारी एक प्रेरणादायी कहाणी…