₹160.00
बाळ सामंत, दिनकर रायकर, द्वा. भ. कर्णिक, सतीश काळसेकर, टी. एन. परदेशी, रेखा सबनीस, माधव कोंडविलकर, के. ज. पुरोहित इत्यादी नामवंतांनी त्यांच्या मद्यपानाचे अनुभव कथन केले आहेत. या अनुभवांचे संकलन-संपादन म्हणजे ‘मद्य नव्हे हे मंतरलेले पाणी.’