₹250.00
अत्यंत नित्यनेमाच्या (अतिपरिचयात…) नात्यामध्ये इतके सूक्ष्मातिसूक्ष्म कंगोरे असतात, हे यातल्या कथांमुळे लक्षात आलं. एखाद्या साध्यासुध्या कृतीचा फारसा विचार केला जात नाही; पण या कथांमध्ये अत्यंत `मौल्यवान’ असा सखोल विचार मांडलेला दिसतो. प्रत्येक कथेला बहाल केलेली `कोटेशन्स’ चिरकाल स्मरणात ठेवण्यासारखी आहेत. खरोखरंच अतिपरिचयात… पुढे अवज्ञा असं लिहिण्याऐवजी या अतिपरिचयातल्या नात्यामधले `लोभस भाव’ प्रकट करणाया या कथांना `सलाम’ करावासा वाटतो.