₹170.00
कोणतीही व्यक्ती वडील बनू शकते. पण डॅड होण्यासाठी ती खास व्यक्तीच असावी लागते. वडील आणि मुलगा यांच्या आयुष्यातील कित्येक घटना या पुस्तकात मांडण्यात आल्या आहेत. मुलाचा जन्म, बालपण, किशोरावस्था, तारुण्य, प्रौढावस्था जेष्ठ नागरिकांची अवस्था हे आयुष्यातील महत्वाचे टप्पे आणि त्या टप्यादरामाणच्या काही अवस्था यांचे चित्रण हे पुस्तक करते.जीवनयात्रा सुरु असताना वडील आणि मुलगा एकमेकांसमवेत कसे जगात असतात ते यात मांडले आहे.