₹295.00
प्रभाकर पणशीकर, बाबा महाराज सातारकर, गानतपस्विनी गंगूबाई हनगल अशा विविध क्षेत्रांतील नामवंतांनी रात्रीच्या अंधःकारातील सुख-दुःख, भोग-उपभोग अशा अनेक भावभावनांचे रंग ‘रात्ररंग’ या पुस्तकातून आपल्या खास शैलीत उलगडले आहेत.