SAAD UTTUNGACHI – साद उत्तुंगाची

SKU: 8538
Publisher:
Our Price

350.00

Product Highlights

जिवावर उदार होऊन गिर्यारोहणाचा आनंद स्वत: लुटणार्‍या आणि इतरांना त्या आनंदाची ओळख करून देणार्‍या एका साहसप्रिय कलंदराच्या जीवनाचं हृदयस्पर्शी चित्रण! साहस, महत्त्वाकांक्षा आणि जबरदस्त सहनशक्ती यांचं मूर्तिमंत प्रतीक असलेल्या स्कॉट फिशरच्या जीवनाचा आलेख वाचता-वाचता आपण त्याच्या समवेत जगभरातील विविध उत्तुंग, दुर्गम शिखरांवर फेरफटका करून येतो, आणि अंगावर काटा आणणारे थरारक अनुभव आपणसुद्धा समरसून जगतो. आयुष्यभर ज्या एव्हरेस्ट पर्वताचा त्याला ध्यास लागलेला होता, त्याच पर्वताच्या कुशीत विसावून अखेरचा श्वास घेणारा स्कॉट फिशर आपल्या हृदयाच्या एका कोपर्‍यात कायमचा ठाण मांडतो!

Quantity:
in stock