₹40.00
चांगल्या आरोग्यासाठी शाकाहार ही आदर्श आहार पद्धती असल्याचे जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी मान्य केले आहे. निसर्गाने मानवी शरीराची रचना ही शाकाहारासाठीच केली आहे. मांसाहारापेक्षा शाकाहार अधिक शास्त्रशुद्ध आहे. जगातील अधिकाधिक माणसं स्वत:ला आयुष्यभर फिट ठेवण्यासाठी शाकाहाराचा मार्ग पसंत करत आहेत.