₹60.00
मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजात प्रत्येक माणसाला दुसNयाशी संवाद साधावाच लागतो. आई-वडिल, मुलं, जोडीदार, शेजारी, सहकारी विंÂवा अनोळखी लोकांशी सुद्धा… मनमोकळा संवाद साधणं ही प्रत्येकाचीच गरज असते. सुसंवादानेच आपले धकाधकीचे आयुष्य सुरळीत राहते, तणावमुक्त होते… संवाद साधून स्वत:चे आणि दुस-यांचेही आयुष्य समृद्ध करण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला निश्चितच मदत करेल.