CHALA JANUN GHEU YA ROG BARE KARNARI PANYACHI ADBHUT SHAKTI – चला जाऊन घेऊ या! रोग बरे करणारी पाण्याची अद्भुत शक्ती

SKU: 8331
Publisher:
Our Price

60.00

Product Highlights

पाणी हे नैसर्गिक औषध आहे. आपण तहान लागली की पाणी पितो. भरपूर पाणी प्यायल्यामुळे आरोग्य सामान्यत: चांगलं राहतं. पण हे असं का? शरीराला पुरेसं पाणी मिळालं नाही तर नेमवंâ काय होतं हेही बNयाच जणांना माहिती नसतं. गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकतील अशा आरोग्याबाबतच्या अनेक समस्यांना प्रतिबंध करण्यामध्ये पाणी कोणती महत्त्वाची भूमिका बजावतं, ह्यावर या पुस्तकात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

Quantity:
in stock