SAHEB SANDHYAKALI BHETALE – साहेब संध्याकाळी भेटले

SKU: 8309
Publisher:
Our Price

120.00

Product Highlights

लेखक अरूण शेवते यांना यशवंतराव चव्हाण (साहेब) यांचा सहवास लाभला. या सहवासात त्यांनी अनुभवलेले चव्हाणसाहेबांचे ‘साहित्यप्रेमी साहेब’, ‘जीवनाच्या संध्याकाळी मनाने एकाकी असलेले साहेब’, ‘परोपकारी-प्रेमळ साहेब’ असे विविध पैलू ‘साहेब संध्याकाळी भेटले’ या पुस्तकातून अनुभवायला मिळतात.

Quantity:
in stock
Category: