SWAPNAKADUN SATTYAKADE – स्वप्नकडून सत्याकडे

SKU: 7823
Publisher:
Our Price

80.00

Product Highlights

तिच्यापुढे कुणी आदर्श नव्हता. इंदिरेची इर्षा, जे. आर्. डीं.ची जिद्द, किरण बेदीचा कर्मवाद एकएक प्रकाशकण वेचून तिनेच त्याचा धु्रवतारा बनवला. आणि त्याकडे पाहत ती पावले टाकत राहिली. एक नवी वाट निर्माण केली, मागच्यांसाठी आदर्श ठेवला. उल्केप्रमाणे ती क्षणार्धात अंतर्धान पावली… राख शरीराची होते. विचारांची, आदर्शांची राख करणारा अग्नि अजून जन्मला नाही. तिने असंख्यांच्या मनात प्रकाशाचे कण पेरले. ते रुजतील, फुलतील आणि त्या तारकापुंजातून तिचेच तेज फाकेल. तिने प्रत्यक्षात आणलेला संदेश अमर आहे. स्वप्नाकडून सत्याकडे जाणारी वाट खरोखरच अस्तित्वात आहे.

Quantity:
in stock
Category: