₹750.00
समाजविज्ञान पुरवणीच्या सहाव्या खंडाबरोबर पारिभाषिक शब्दसंग्रहाच्या सहाव्या खंडाचीही निर्मिती करण्यात आली. समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि तत्सम विषयांसाठी उपयोगी पडणाऱ्या सुमारे पंचवीस हजार शब्दांचा या खंडात समावेश केलेला आहे. वाचक, अध्यापक, प्राध्यापक, विद्यार्थी यांच्यासाठी हा खंड उपयुक्त आहे.