₹195.00
तुमच्या कंपनीतले कर्मचारी नोकर्या सोडून जात आहेत? त्यांचं कामावर चंचित्त उडत आहे? त्यांना टिकवून धरून, त्यांची निष्ठा मिळवण्यासाठी काय करता येईल? जाणून घ्या या बोधकथेद्वारे! या बोधकथेतली तत्त्वं इतर नातेसंबंध सुधारण्यासाठी ही उपयुक्त ठरतील! तुम्ही कंपनीचे व्यवस्थापक असा, शाळेचे मुख्याध्यापक असा, पालक असा किंवा पती असा; सर्वांनाच ’द ड्रीम मॅनेजर’ पुस्तकातील संकल्पना उपयुक्त ठरणार आहे.