₹130.00
माननीय श्री. वडनप यांस, आपले ‘सुसंघटित मारा’ आणि ‘चकवे’ ह्या दोन पुस्तकांचे हस्तलिखित पाहिले आणि खूपच प्रभापित झालो. आपल्या पूर्वीच्या दोन्ही पुस्तकांप्रमाणेच ही दोन्ही पुस्तके गाजतील, याची मला खात्री आहे. ‘सुसंघटित मारा’ या पुस्तकात दिलेले हल्ल्यांचे प्रकार अभ्यासून अनेक विद्याथ्र्यांना आपला खेळ सुधारता येईल. त्याचप्रमाणे ‘चकवे’ या सापळ्यांवर आधारित पुस्तकाचा अभ्यास केला, तर खेळाडूंना आपले डाव चांगल्या प्रकारे जिंकता येतील. आपल्याला याप्रमाणे अनेक विद्याथ्र्योपयोगी पुस्तके लिहिण्यासाठी प्रतिभा आणि दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना आणि शुभेच्छा! कळावे,