TE 127 TAS – ते १२७ तास

SKU: 7331
Publisher:
Our Price

360.00

Product Highlights

अॅरन हा साहसी गिर्यारोहक एकदा कॅन्यनलँड्स या वाळवंटात गिर्यारोहणासाठी गेलेला असताना एका दगडाखाली अडकतो. त्याचा उजवा हात मनगटापासून कोपरापर्यंत चिरला जातो. त्याचा तो जखमी हात दगडाखाली अडकतो. जवळ मोजकंच खाद्य आणि पाणी…अशा परिस्थितीत सुरू होतो वेदनामय संघर्ष…त्या दगडापासून हात सोडवण्यासाठी त्याचे चालू असेलेले विविध प्रयत्न… पूर्वी केलेल्या साहसी मोहिमांच्या मनात दाटलेल्या आठवणी… एका बाजूला प्रचंड वेदना… जवळ असलेल्या व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे आपल्या प्रियजनांबद्दल व्यक्त केलेल्या भावना… अॅरनच्या वेदनामय संघर्षाची थरारक, हलवून सोडणारी कहाणी ‘ते १२७ तास…’

Quantity:
in stock