THE BREADWINNER – द ब्रेडविनर

SKU: 7220
Publisher:
Our Price

150.00

Product Highlights

अफगाणिस्तानातल्या तालिबानी राजवटीचा अमानुष, क्रूर चेहरा उघडा करणारी एक थरारकथा… कहाणी परवानाची. देशातल्या तमाम स्त्रियांना बुरख्याआड कोंडणा-या तालिबानी राक्षसांची नजर चुकवण्यासाठी पुरुषी कपडे घालून काबूलच्या रस्त्यावर उतरणा-या, आणि उद्ध्वस्त कुटुंबाला जगवण्यासाठी जिगर पणाला लावून लढणा-या एका बहाद्दर अफगाण मुलीची! कहाणी बेचिराख काबूलच्या सुनसान रस्त्यांवर तरंगणा-या रक्ताच्या तवंगाची… मेलेल्या मनांची, तरीही चिवटपणे जगणा-या सुंदर स्वप्नांची! कहाणी परवानाची युद्धाच्या वणव्यात होरपळणा-या प्रत्येकाचीच…

Quantity:
in stock