THE MISSING ROSE – द मिसिंग रोझ

SKU: 7171
Publisher:
Our Price

220.00

Product Highlights

सरदार ओझकान यांचा जन्म १९७५साली तुर्कस्तानमध्ये झाला. रॉबर्ट कॉलेज मधून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. लेहाय युनिव्हर्सिटी, पेनसिल्व्हेनिया, यू.एस. मधून त्यांनी बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आणि सायकॉलॉजी या विषयात पदव्या मिळविल्या. त्यानंतर ते इस्तंबुलच्या बोगाझिसि युनिव्हर्सिटीत सायकॉलॉजीच्या पुढच्या अभ्यासासाठी तुर्कस्तानला परत आले. २००२ पासून सरदार ओझकान यांनी पूर्णवेळ लेखनाला वाहून घेतले. ‘द मिसिंग रोझ’ ही त्यांची पहिली कादंबरी ४४ भाषांमधून अनुवादित झाली आहे. जगभरातल्या वाचकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.

Quantity:
in stock
Category: