₹250.00
माहितीतंत्रज्ञान हा शब्द परवलीचा बनलेलं आजचं युग आणि आधुनिक अभियांत्रिकी कमाल दर्शविणारी तंत्रज्ञानाची नानाविध रूपं ही द्योतक आहेत, पूर्वजांच्या अनुभवसिद्ध ज्ञानाची, प्रयोगशीलतेची आजघडीचा तंत्रज्ञानाचा हा अफाट डोलारा साकारलाच तो पूर्वजांच्या अगाध प्राचीन तंत्रज्ञानाच्या भक्कम पायावर काळाच्या ओघात, मानवजातीच्या जडणघडणीत लोप पावलेल्या, नामशेष झालेल्या या प्राचीन तंत्रज्ञानाची ही ओळख…