THE MIND GYM – द माइंड जिम

SKU: 7146
Publisher:
Our Price

240.00

Product Highlights

इथे सांगितलेल्या प्रयोगांचा सराव करा! आपण आपल्याला हवा तसाच विचार करीत राहतो; ठरविल्याप्रमाणेच वागत राहतो. आपल्याला जे हवं ते साध्य होत नसतानाही त्याच चाकोरीतील आपली वागणूक सोडायला आपण तयार होत नाही. मनाच्या ह्या सवयीवर एकदा का आपण लक्ष केंद्रित केलं की मग आपल्याला हवे ते बदल दिसू लागतील. मग चांगले परिणाम दिसतील – * थोड्या वेळात मोठी कामे होतील. * तणाव नाहीसे होतील. उत्साह वाटेल. * कठीण आव्हाने पेलाल. * आपल्या मताशी सभोवतालचे लोक सहमत होतील. * जीवन आनंदी होईल. आतापर्यंत १ लाखाहून अधिक लोकांनी या मनाच्या कार्यशाळेतील अर्थात माइंड जिममधील प्रयोग केलेत आणि मग इतरांना ते करण्याची शिफारस केलीय. मानसशास्त्रावर आधारित अशा शेकडो युक्त्या प्रथमच इथे आपणासाठी मांडल्यात. तसंच आपण `द माइंड जिम` ऑनलाइनचा लाभ आपल्या वैयक्तिक मोफत सदस्यत्व क्रमांकात घेऊ शकता – THE MIND GYM ONLINE

Quantity:
in stock