ADNYAT – अज्ञात

SKU: 6592
Product by:
Our Price

180.00

Product Highlights

बऱ्या-वाईट अनुभवांचं आणि व्यक्तींचं व्यामिश्र चित्रण करणाऱ्या कथांचा संग्रह आहे ‘अज्ञात.’ माणसाची नियतीशरणता अधोरेखित करते ‘अज्ञात’ ही कथा… तर एका वृद्धाच्या मनातील भावकल्लोळ व्यक्त होतो ‘पत्र आलंय’ या कथेतून… शेतमजुराची व्यथा सांगते ‘मोकळं आकाश’ही कथा… तर एका कुष्ठरोग्याचं आक्रंदन टिपते ‘वास्तव’ ही कथा…एका वृद्ध आईच्या चिंतनरूपी भावना प्रकटतात ‘सावलीचा दाह’मधून. सूक्ष्म भावनांचं अस्वस्थ करणारं कथाविश्व.

Quantity:
in stock
Category: