₹120.00
आजवरच्या प्रवासात अनेक ‘वाटा’ तुडवाव्या लागल्या. …फार लवकर घराबाहेर पडलो. सोळाव्या वर्षीच या वाटा संपल्या आणि मी दिशाहीन भटकत राहिलो. पाय नेतील ती वाट, असा प्रकार झाला. सोबत नाहीच. इतकी वर्षं झाली, पण अजूनही पायाखाली मळलेली वाट आहे, असा भरवसा नाही. हीच का वाट, असा सारखा संशय! …तशाच जीवनातील अनेक ‘वाटा’ जोखून पाहाव्यात!