VASUNDHARA – वसुंधरा

SKU: 6388
Publisher:
Our Price

320.00

Product Highlights

आपल्या देशात शास्त्रीय कुतूहलच नाही. त्यामुळे विज्ञानाची जोपासना आपल्याकडे दिसून येत नाही. परिणामी देशी भाषात विज्ञानविषयक साहित्यच नाही. आम्ही विज्ञानाने बहाल केलेल्या असंख्य इहलोकी उपयुक्त ठरलेल्या वस्तूंच्या स्वीकार करतो. परंतु त्या वस्तूच्या मुळाशी असलेल्या विज्ञानविषयक संशोधनाच्या बाबतीत मात्र उदासीन असतो. ज्या पृथ्वीवर आपण राहतो तिची घडण कशी झाली आहे याचे साधे कुतुहलदेखील आमच्या मनात नसते. दुर्दैवाने बालवयात त्या विषयाची गोडी लागावी यासाठी कसून प्रयत्नही होत नाहीत. अशा वातावरणात तुमच्या प्रयत्नाला फार महत्व आहे.

Quantity:
in stock
Category: