₹190.00
वायू प्रदूषणाचा भस्मासुर निर्माण केला आहे मानवानेच! निसर्गावर स्वामित्व दाखवण्याच्या राक्षसी महत्वाकांशेमुळे आणि निसर्गातील अमर्याद आणि विनाशकारी बबल्यावळीमुळे! जगभर वेगाने घडणारे औद्योगिकरण, लोकसंख्येमुळे फुगत चाललेली शहरे, अमानुषपणे चाललेली जंगलाची कत्तल, विषारी वायू , धूर ओकणारी असंख्य स्वयंचलित वाहने, यामुळे वायू प्रदूषणाचा अजगर सजीवांनाच नव्हे तर आपल्या वसुंधरेला विळखा घालीत आहे. प्रदूषणाचा हा भस्मासुर एक दिवस सा-या सजीवांना संपवून टाकीन. मग उरेल आपली पृथ्वी एखाद्या ओसाड आणि निर्जन उन्हासारखी