₹200.00
चेकलिस्ट म्हणजे काय? चेकलिस्ट म्हणजे कुठलेही काम नीटपणे पार पाडण्यासाठी ते सुरुवात करण्यापूर्वी खातरजमा करायच्या गोष्टींची यादी! कल्पना अगदी अळणी आणि गद्य वाटतेय का? परंतु प्रत्येक व्यवसायात ती किती मोलाची ठरते, ते पाहण्यासाठी चला फेरफटका मारू या: डॉक्टरांच्या, वैमानिकांच्या, बिल्डर्सच्या, आर्थिक गुंतवणूकदारांच्या, हॉटेल मॅनेजर्सच्या, स्टेज आर्टिस्टच्या जगात आणि घेऊ या अनेक थरारक अनुभव!