YA SUKHANO – या सुखांनो

SKU: 6061
Publisher:
Our Price

240.00

Product Highlights

मानवी जीवनातील राग, लोभ, सुख-दु:ख, द्वेष-मत्सर, निंदा-स्तुती, विकृती-सुकृती, बुद्धीचे स्थान, सौंदर्याचे मर्म, यशस्वी जीवनाची दिशा इत्यादी मूलभूत वृत्ती-प्रवृत्तींवर प्रकाश टाकणारे शैलीदार असे हे ललित लेख आहेत. ते अतिशय शहाण्या शैलीत, दृष्टांत-उपमादी अलंकाराच्या, घटना-प्रसंगांच्या माध्यमातून आविष्कृत केलेले आहेत. लेखकाचे एक प्रौढ, संतुलित, संवेदनशील, सर्वागांनी जीवनाचे मर्म शोधणारे चिरतरुण मन आणि आकर्षक, मोहक व्यक्तिमत्व या लेखांतून व्यक्त होते. अतिशय छोटेखानी स्वरूपाचे हे लेख मनाचा ठाव घेणारे, त्याला गुंगवून टाकणारे, पदोपदी वाचकाला विचारप्रवृत्त करणारे आहेत. पहिल्याच पुस्तकाचे त्यांचे हे यश विलक्षण वेधक ठरावे, अशा योग्यतेचे आहे. – आनंद यादव

Quantity:
in stock
Category: