₹300.00
कार्लाचा खून होतो… एक इन्शुरन्स एजंट मेन्झीस आणि तिचा प्रियकर कॅसानोव्हा तिच्या खुनाच्या आधी वेगवेगळ्या वेळी तिच्याकडे आलेले असतात…कुणी केलेला असतो खून?…भ्रष्टाचाऱ्यांचं पितळ उघडं पाडणारा नायजेरियाचा अर्थमंत्री इग्नेशियस एका स्विस बँकेच्या चेअरमनकडून त्या बँकेतील खात्यांचे तपशील प्राप्त करण्यासाठी त्याच्या डोक्याला पिस्तूल लावतो… मल्टाव्हियाच्या राजाकडून जेराल्डला सोन्याचा एक रत्नजडित हार बक्षीस म्हणून मिळतो…काय होतं त्या हाराचं? धक्कादायक शेवट असलेल्या कथा