₹160.00
`दिवसाकाठी २० मिनिटे म्हणजे काहीच नव्हे…` या २० मिनिटांचा व्यायाम तुमचे आयुष्य बदलू शकेल! आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये प्रत्येक व्यक्ती पूर्णपणे कार्यक्षम असूच शकत नाही. अशी कार्यक्षमता असणारी व्यक्ती ही केवळ शारीरिकदृष्ट्या निरोगी नसते तर मानसिक संतुलन सांभाळणारी, भावनात्मकदृष्ट्या समतोल आणि सामाजिक वातावरणाशी जुळते घेणारी असते. परंतु सर्वांनाच हे शक्य होत नाही. यासाठी शारीरिक तंदुरुस्ती – फिटनेसची नितांत आवश्यकता आहे. त्यांच्यासाठीच `२० मिनिटे तंदुरुस्तीसाठी` हे पुस्तक आहे.