Neelchi Shala : samarhill – नीलची शाळा : समरहिल

SKU: 16399
Publisher:
Our Price

275.00

Product Highlights

मुलांवर मनापासून प्रेम करा, त्यांना स्वातंत्र्य द्या आणि मग बघा ती कशी फुलतात ते! सगळया गुन्हेगारीच्या, द्वेषाच्या, युध्दांच्या मुळाशी मुलांचं दबलेलं बाल्य आणि असमाधान आहे,’ या तत्त्वज्ञानावर गाढा विश्वास असलेल्या ‘नील’ नावाच्या शाळामास्तराची ही गोष्ट. किंबहुना, खरंतर त्यानं आपल्या मताप्रमाणे मुलांना स्वातंत्र्य देणारी शाळा – ‘समरहिल’ – कशी सुरू केली, वाढवली, अन् यशस्वी करून दाखवली त्याची ही गोष्ट. स्वातंत्र्य म्हणजे ‘स्वैराचार’ नव्हे, तर स्वातंत्र्य म्हणजे ‘जबाबदारी’, हे उदाहरणांमधून दाखवून देणारी ‘समरहिल’ आज
एक जागतिक पर्यटन केंद्र बनली आहे. या अदभुतरम्य शाळेची ‘अँलिस इन वंडरलँड’ इतकीच नितांत मनोवेधक, वाचावीच, अशी सफर –

Quantity:
in stock