Nimitta… Gypsy Shivaji Park – निमित्त… जिप्सी शिवाजी पार्क

SKU: 16137
Publisher:
Our Price

250.00

Product Highlights

पोटात कसं शिरायचं, हे राहुलला छान जमलंय. त्यानं लिहिलेलं हे बाड वाचताना तो मनातही शिरला. त्याच्या या लिहिण्यामागचं कारण, या ना त्या कारणानं आयुष्यात आलेल्यांना
विनम्रपणे स्मरण्याचं आणि त्यांचं ऋण मानण्याचं असावं. उगाचच शब्दांचं अवडंबर नाही, साधी सोपी भाषा, म्हणूनच ओघ आहे. आई, वडील आणि सगळ्या गणगोताशी असलेल्या
भावनिक नात्याचा हा कॉलिडोस्कोप आहे. नाना पाटेकर हूड अन् उडाणटप्पूरपणापासून अत्यंत यशस्वी रेस्टॉरेंटियर बनण्यापर्यंतचा एका व्रात्य मुलाचा विलक्षण प्रवास निमित्त… जिप्सी शिवाजी पार्क

Quantity:
in stock