Gokulgatha – गोकुळगाथा

SKU: 16116
Publisher:
Our Price

450.00

Product Highlights

पाच लाख म्हशी.दोन लाख गायी.अठराशे कर्मचारी. असंख्य उद्योजक.चाळीस लाख ग्राहक.या सा-यांचं नांदतं-गाजतं कुटुंब म्हणजेकोल्हापूरचा दूधसंघ –‘गोकुळ’.आणि या ‘गोकुळ’ला प्रगतिपथावर नेणारानंदगोप म्हणजे अरूण नरके.सलग दहा वर्षं या संघाचं अध्यक्षपद भूषवणारेअरूण नरके म्हणजेच गोकुळअन्गोकुळ म्हणजेच अरूण नरकेअसं समीकरणच सिद्ध झालेलं.म्हणूनच अरूण नरके यांनी सांगितलेलं आत्मकथन बनलंय‘गोकुळगाथा’

Quantity:
in stock