₹65.00
…मग ते आई-बाप म्हणतात‘मुलीला सिनेमा लाईनची हौस आहे,तिला सिनेमात टाकायचंय.’ त्या मुलीकडेबघून मला कळवळून येतं. मी सांगते‘शहाणे असाल, मुलीचं हित करायचं असेल तरतिला या लाईनकडे चुकूनही फिरकूसुद्धा देऊनका.’ माझा अनुभव आहे त्या मागे.