Ramanujan – Genius Ganitadnya – रामानुजन – जिनीयस गणितज्ञ

SKU: 15907
Publisher:
Our Price

110.00

Product Highlights

आर्यभट्ट अन् भास्कराचार्य कणाद अन् वराहमिहिर या महान भारतीय गणितज्ञांच्या प्रभावळीत शोभणारा प्रतिभावान गणितज्ञ- रामानुजन. दारिद्र्य अन् आजारपण कौटुंबिक समस्या अन् सामाजिक उदासीनता या साऱ्यांशी टक्कर देत आपल्या अल्पायुष्यात गणितातील गहन कूटप्रश्नांची उकल करणाऱ्या गणितज्ञाची स्फूर्तिदायक कहाणी.

Quantity:
in stock