Buddhibalacha Shriganesha – बुद्धिबळाचा श्रीगणेशा

SKU: 15892
Publisher:
Our Price

175.00

Product Highlights

बुद्धिबळ हा खेळ बैठा खरा… पण बुद्धीचा कस लावणारा.लहानसा पट, त्यावरची ती ६४ काळीपांढरी घरं,उभ्या-आडव्या घरांतून काळं-पाढरं सैन्य फिरवायचं,एकमेकांना रोखत, अडवत जिंकायचं.पण राजा, वजीर, उंट, घोडा, हत्ती आणि प्यादीयांच्या आडव्या-उभ्या-तिरक्या-सरळ चाली,सोबतीला वरे, गॅम्बिट, सोकोलस्की, व्हॅट क्रूज्स, बेंको..अशा ब-याच अवघड नावांच्या विविध खेळी-कशा बरं लक्षात ठेवायच्या?पहिल्यांदाच पट हातात घेतलेल्या तसंचनियमित खेळणा-या खेळाडूंसाठीही उपयुक्त ठरेलअसं हे पुस्तक.बुद्धिबळाचा इतिहास सांगणारं, चाली शिकवणारं,कोडी घालणारं आणि स्पर्धेसाठी खेळाडूंची तयारी करून घेणारं

Quantity:
in stock