Sahavas Gunijanancha – सहवास गुणीजनांचा

SKU: 15865
Publisher:
Our Price

60.00

Product Highlights

प्रिय मधू गानू,तुमचे लेखन सरळ, साधे, नितळ, निरपेक्ष आणिआतल्या ऊर्मीने लिहिलेले, उत्स्फूर्त आहे. खरे आहे.लेखनाचा विषय झालेली माणसे आणि वाचक यांच्यामध्येलेखकाचे लेखनकौशल्य उभे नाही.म्हणून आम्हांला वाटले की, या लेखांचे पुस्तक निघालेपाहिजे.पंचाहत्तरी हे निमित्त.

Quantity:
in stock