₹80.00
गेल्या तीन शतकांत आपलं वर्तनअधिकाधिक निसर्गविरोधी बनत गेलं आहे,नि त्यामुळेच समस्याही वाढत गेल्या आहेत.ह्या निसर्गविरोधी विर्तनाला कारणीभूत आहेविकासाची चुकीची संकल्पना, विकासनीतीआणि जीवनशैली.त्यांना विरोध करणारं आणि संयमितउपभोगाच्या जीवनशैलीचा पुरस्कार करणारंलेखन ‘गतिमान संतुलन’ ह्या मासिकातूनप्रकाशित होतं.
त्याच्या पहिल्या १२ वर्षांतील संपादकीयलेखांचं हे संकलन : सर्वांची जीवनशैलअधिकाधिक निसर्गस्नेही बनत जावो, ह्याकृतिशील परिवर्तनाच्या अपेक्षेनं केलेले.