Harit Sadhak – हरित साधक

SKU: 15804
Product by:
Our Price

130.00

Product Highlights

व्यक्तिगत आरोग्य आणि पर्यावरण ह्यांच्याअसंख्य समस्यांचा सामना करावा लागतअसूनही बहुसंख्य जण विकासाच्या मुख्यप्रवाहाबरोबरच वाहत राहतात.पण हा मुख्य प्रवाह हिमतीनं नाकारूनत्यातून बाहेर पडणारे, वेगळ्या वाटाचोखाळणारे असेही अनेक जण आहेत.त्यांनी आपल्या जीवनाचा वेग, कार्यक्षेत्रआणि गुंतागुंत कमी करण्याची प्रयत्नकेला आहे.
म्हटलं तर ते चारचौघांसारखंच सामान्यजीवन जगत आहेत; पण त्या सामान्य-पणातच एक असामान्यत्व दडलेलं आहे.अशांपैकीच काहींचा परिचय करून देणाराहा आगळा-वेगळा ग्रंथ

Quantity:
in stock