Gatha Paryavarnachi – गाथा पर्यावरणाची

SKU: 15767
Product by:
Our Price

200.00

Product Highlights

पर्यावरण म्हणजे नेमकं काय?त्याचं तुमच्याशी काय नातं?हवा – पाणी, नद्या – नाले, समुद्र – डोंगरगवत – वनस्पती, प्राणी – पक्षी, कीटक – मुंगी,सूक्ष्म जीव अन् वन्य जीव
या सा-यांची या सृष्टीचक्रात नेमकी काय भूमिका?शहरं, वाहनं, कारखाने, शेती, धरणंयांचे नेमके काय परिणाम?प्रदूषण, कचरा, ग्लोबल वॅार्मिंग, प्लास्टिक-अशा समस्यांचा का पडतोय विळखा?या सा-यावर काय उतारा?उचलता येईल का आपला खारीचा वाटा?अशा सर्व प्रश्नांची सुबोधपणे उकल करणारी

Quantity:
in stock