Sayberiyatil Shodh – सायबेरियातील शोध

SKU: 15763
Product by:
Our Price

45.00

Product Highlights

निसर्गातील कोणत्याही जातीला वाचविण्याचाखात्रीलायक मार्ग माणसाला सापडणं हीजागतिक महत्वाची गोष्ट् आहे.कारण निसर्गातले जीव माणूसनेहमीच नष्ट करीत असतो.
एखादा नवीन जीव निर्माण करणंमात्र त्याला शक्य होत नाही.तेव्हा आहेत ते सर्व जीव वाचवण्याचाआटोकाट प्रयत्न करणंएवढंच त्याच्या हाती उरतं.सायबेरिया ते भरतपूर असा लांब पल्याचापरतीचा प्रवास करणा-यादेखण्या क्रौंच पक्षांना वाचवण्यासाठीत्यांचा मागोवा घेतभारत, अमेरिका आणि रशियातील पक्षीतज्ञांनी केलेल्याअथक प्रयत्नांचीएका निसगप्रेमी, संवेदनाशील मनाने केलेली टिपणे.

Quantity:
in stock