Gaganika – गगनिका

SKU: 15762
Publisher:
Our Price

300.00

Product Highlights

असंगत नाटकांमधून वसलेलं विसंगत गाव. पण ते वसवताना वापरलेलं असतं वास्तव जीवनातलं सुसंगत साहित्य. आपला सामाजिक भवताल, आपलं राजकीय वर्तमान ठसे अन् खुणा उमटवत असतात या गावामधून. ‘महानिर्वाण’, ‘महापूर’, ‘बेगम बर्वे’ अशा अनवट नाटकांनी मराठीच नव्हे तर भारतीय रंगभूमीला वेगळं वळण देणारे प्रख्यात नाटककार सतीश आळेकर यांनी आपल्या रंगभूमीवरील कारकिर्दीचा आणि आपल्या नाट्यकृतींचा उलगडलेला अनोखा प्रवास – गगनिका

Quantity:
in stock