Siddharth – सिद्धार्थ

SKU: 15757
Product by:
Our Price

160.00

Product Highlights

हा प्रवास आहे सिद्धार्थचा अन् त्याच्या आई-बाबांचा. हा प्रवास सुखकर नक्की नव्हता. त्यात आशानिराशेचा लपंडाव होता, सुखदु:खाची पाठशिवणी होती, उव्दिग्नतेची खोल खाई अन्
अत्यानंदाची उत्तुंग शिखरंही होती ! ‘जिगसॉ पझल’च्या खेळातून स्वत:चा शोध घेतलेल्या अन् स्वत:ची स्वतंत्र ओळख मिळवणाऱ्या सिद्धार्थची आणि आयुष्याच्या ‘जिगसॉ पझल’ला जिद्दीनं भिडणाऱ्या त्याच्या आईबाबांची – स्मिता आणि भूषणची कहाणी…

Quantity:
in stock