Manus Aani Zaad – माणूस आणि झाड

SKU: 15756
Publisher:
Our Price

100.00

Product Highlights

वनस्पती म्हणजे काय, वनस्पतीचं काम कसं चालतंते या पुस्तकात सांगितलं आहे.वनस्पतिशास्त्र शिकवणारी पाठयपुस्तकं असतात.पाठयपुस्तकात वनस्पतीचे विविध भाग, वनस्पतीचीवाढ, वनस्पतीमधल्या विविध प्रक्रिया इत्यादी गोष्टीसांगितलेल्या असतात. पाठयपुस्तकातला मजकूर फक्तविद्यार्थ्यांसाठीच असतो.झाड आणि माणूस या पुस्तकातला मजकूर वर्गात नजाता कळणारा आहे. शाळा, फळे, भिंती, मास्तर,परीक्षा, पास, नापास इत्यादी गुंत्याच्या बाहेर राहूनवनस्पतीशी मैत्री करण्याचा प्रयत्न या पुस्तकात आहे.हे पुस्तक वाचून वनस्पतीची गंमत कळते.या पुस्तकाची दुसरी गंमत अशी की यातल्या मजकुरालाएक स्वतंत्र शैली आहे. या मजकुरात माणसं आहेत,प्रसंग आहेत, घटना आहेत, किस्से आहेत आणिअर्थातच शास्त्राचा आधार असलेली माहिती आहे.म्हटलं तर ही गोष्ट आहे. म्हटलं तर ही पत्रकारिताआहे. म्हटलं तर हे शिक्षणही आहे. ज्ञान आहे आणिगंमतही आहे. कथा, कादंबरी, पत्रकारिता, शिक्षणइत्यादी हेतूंसाठी तयार केल्या जाणाऱ्या मजकुराचेसाचे ठरलेले आहेत. शैल्या ठरलेल्या आहेत. मजकुरांचीसाचेबंद शैली सवयी दूर सारून लेखक वाचकांशीबोलला आहे.

Quantity:
in stock