Hasare Paryavaran – हसरे पर्यावरण

SKU: 15751
Publisher:
Our Price

100.00

Product Highlights

पर्यावरणाच्या वैशिष्ट्यांची विंâवा समस्यांची केवळमाहिती देऊन हे पुस्तक थांबत नाही; तर पर्यावरणाचीजी एक दृष्टी मुलांच्या मनात विकसित व्हावयास पाहिजेती निर्माण करते. ही दृष्टी अधिकाधिक विकसित करूनपर्यावरणाच्या समस्या सोडविण्यासाठी काय काय करतायेईल हे नेमकेपणानं सांगते. हसत-खेळत चाललेल्यागप्पांमधून विषयाची माहिती एकीकडे मुलांना रंजकपणेमिळत राहतेच; पण त्याचबरोबर समस्या आणि उपायह्या दोन्हींशी आपण अतूटपणे जोडलेले आहोतहे जाणवत राहून मुलांना कृतीसाठीही प्रेरणा मिळते.७वी ते ९वी ह्या वयोगटातील विद्याथ्र्यांसाठी हे पुस्तकअपरिहार्य आहे!इयत्ता ५ वीच्या ‘बालभारती’मधला ‘निसर्गाचे वरदान’ हापाठ ह्याच पुस्तकातून घेतलेला आहे.

Quantity:
in stock