Zaad Lavanara Manus – झाडं लावणारा माणूस

SKU: 15743
Publisher:
Our Price

60.00

Product Highlights

एखाद्या माणसाच्या व्यक्तिमत्वामधले खरोखरोचेअसामान्य गुण स्पष्ट दिसायला हवे असतील तरअनेक वर्षं त्या व्यक्तिच्या कामाचं निरीक्षण करण्याचंसौभाग्य लाभावं लागतं.पानाफुलांवर, पशुपक्ष्यांवर, जमिनीवर आणिमाथ्यावरील आकाशावर अबोल प्रेम करणा-या एकाविलक्षण माणसाची ही कथा आहे. जाँ जिओनो यांच्याया चिमुकल्या कथेनं जगभराच्या लहान-थोर वाचकांवरमोहीनी घातलेली आहे.

Quantity:
in stock